Abhyankars’s Upasachya bhajaniche thalipeeth.
Description :
Upasachi bhajani is another fasting recipe.It is simply delicious and super yummy. So enjoy another special recipe –
उपासाचे थालीपीठ खायला फारच खमंग व चवदार लागते. ह्यासाठी लागणारे पीठ म्हणजेच वर्याचे तांदूळ, राजगिरा इ. पासून केलेली ‘उपासाची भाजणी’. अभ्यंकर यांची उपासाची भाजणी वापरुन ही थालिपिठे तयार करा.
उकडलेला बटाटा कुस्करून भाजणीत मिसळा.
त्यात मीठ, तिखट किंवा मिरची, दाण्याचे कूट, कोथिंबीर, व जिरे घाला.
सर्व मिसळून, लागेल तसे पाणी घालून, मऊ मळून घ्या.
तयार केलेल्या पिठाचा एक छोटा गोळा घेऊन, हाताने थापून एका पार्चमेन्ट पेपर वर त्याचे गोल थालीपीठ थापून घ्या.
गरम तव्यावर टाकून थालिपीठाच्या कडेने थोडे थोडे तेल सोडा.
थालिपीठाच्या दोन्ही बाजूवर किंचित गुलाबी डाग दिसे पर्यंत, थालीपीठ मध्यम आचेवर खरपूस होऊ द्या.
तयार उपासाचे थालीपीठ उपासाच्या लोणच्याबरोबर व दह्याबरोबर वाढा.
For Upasachya bhajaniche thalipeeth :
- Take bhajani in a plate. Add potato, ginger-chili paste, cumin seeds, salt and roasted peanut powder.
- Mix all the ingredients well. Add water and make dough.
- The dough should be thick. Add coriander leaves. Mix well again.
- Cover and keep for 10 minutes.
- Take a pan. Grease it with ghee. Grease your hand also with ghee and roll the dough into thalipeeth on the pan.
- Spread the dough evenly and make thin thalipeeth.
- Cover and cook on medium heat for 3-4 minutes.
- Flip over. Cook from another side for 3-4 minutes.
- Take the thalipeeth in a serving dish. Serve with Dahi, Lime Pickle.