Abhyankar’s Satu Peeth is one of the best natural and nutritionally rich food. It is made from dry roasted and puffed wheat and chana dal with a dash of cardamom powder. It is a quick way of making a healthy breakfast drink. Simply mix it with warm / cold milk, add sugar to taste and experience a rich and creamy shake. Make your mornings special and summer mornings cool with this easy to prepare healthy breakfast.
सातूचे पीठ हा पदार्थ तयार करताना गहू आणि हरबर्याची डाळ लालसर खरपूस भाजून, मग त्यात चवीला जिरे टाकतात. ते दळून तयार झालेले हे पीठ पाण्यात किंवा कोमट दुधात सरसरीत भिजवुन साखर घालून खातात. याचे तुपावर भाजून , पिठीसाखर घालून लाडू केले जातात. कोणी त्याऐवजी तिखट, मीठ घालूनही खातात. हे अतिशय पौष्टीक असून यात भरपूर पोषणमुल्ये असतात. अभ्यंकर सातूचे पीठ वापरुन हा झटपट नाश्ता, विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसात केला तर भरपूर उर्जा मिळते.