Coriander has an earthy, lemony flavor that works well in combination with other spices, particularly cumin. As in other spices, coriander is also rich in dietary fiber. 100 g seeds provide 41.9 g of fiber, much of this is metabolically inert insoluble content. Coriander is one of the oldest of herbs and spices. The fruit of the coriander plant contains two seeds which, when dried, are the portions used as the dried spice and is added to many Indian Food Items.
धणे रुचीवर्धक आणि आरोग्यवर्धक असतात. त्याने चांगली भुकही लागते. खोकल्यावर धणे हे अप्रतिम औषध आहे. धणे कृमिनाशक आहेत. मसाल्यात धणे हवेच. बहुसंख्य भारतीय पदार्थांमध्ये धणे वापरले जातात. दाताखाली येऊ नये म्हणून धणे पूड वापरण्याला प्राधान्य दिले जाते. उत्तम दर्जाच्या धण्य़ापासून तयार केलेली अभ्यंकर यांची धणॆपूड प्रसिद्ध आहे.