Description : Sambhar is a unique concoction filled with the wholesome goodness of vegetables and spices. While numerous styles of preparing this dish exist, here’s a blend of spices with which you can capture the authentic taste of sambhar, anytime. Abhyankar Sambhar! This blend brings the original flavours of the authentic Sambhar dish in a convenient pack. Sambar Powder is prepared hygienically in traditional method with home made taste.
इडली, डॊसा यासारख्या दाक्षिणात्य पदार्थांना सांबाराशिवाय पूर्णत्व नाही आणि सांबाराला अभ्यंकर सांबार मसाल्याशिवाय. सांबाराची विशीष्ट तिखट, आंबट, मसालेदार चव या मसाल्याचा वापर करुन मिळवणे अगदी सोपे आहे. अस्सल दाक्षिणात्य, पारंपरिक पद्धतीने घरगुती स्वादाचा सांबार बनवण्यासाठी निवडक डाळी व मसाल्यांचा वापर करुन तयार केलेला अभ्यंकर सांबार मसाला अवश्य वापरा.