Tea Masala – चहा मसाला

A dash of spices (Abhyankar Tea Masala ) always makes chai a lot more interesting, especially on cold winter days and wet monsoon ones! The Chai ka Masala is the secret behind making the perfect Masala Chai. Enjoy Masala Tea with your Breakfast , invite friends over for a cup of tea and yummy Evening Tea Snacks.

 

चहा मसाल्याने चहाला छान चव आणि वास येतो. पावसाळ्यात किंवा थंडीत मसालेदार चहाने तरतरी येते. चहाची लज्जत वाढवण्यासाठी कोणत्याही चहा पावडरबरोबरच अभ्यंकर चहा मसाला घालावा. चहा उकळल्यावर आच बंद करून मिनिटभर झाकण ठेवावे. यामुळे मसाल्याचा स्वाद चहामध्ये चांगला मुरेल. चहाच्या चाहत्यांनी आवश्यक त्या मसाल्यांचे योग्य मिश्रण असलेला हा चहा मसाला अवश्य वापरावा.