Mirchi Powder – तिखट

Abhyankar Mirchi Powder –  To bring you, the best Red Chilli Powder we select chillis the traditional way ; they have to be crisp, sun-dried and thoroughly cleaned. It’s is Chemicals free. Note that the Secured packing, hot taste, purity in making make it our trusted product.

दैनंदिन आहारात लाल मिरचीचा समावेश अनिवार्य असतो. जेवण झणझणीत व चवीचे व्हायचे असेल, तर लाल तिखटाला पर्याय नाही. शरीराची सुस्ती घालवण्यासाठी, तसेच शरीर तरतरीत ठेवण्यासाठी व निद्रेचा प्रभाव कमी करण्यासाठी आहारात लाल मिरचीचा वापर केला जातो. लाल मिरचीचे असंख्य प्रकार आहेत. घरगुती मागणी असणाऱ्या प्रकारांत बेडगी, गुंटूर, तेजा, संकेश्वरी या मिरचीचा समावेश होतो.
सर्वोत्कृष्ट मिरची बाजारातून आणून त्या मिरच्या उन्हामध्ये वाळवून नंतर देठरहित मिरच्या दळणयंत्रातून दळून काढणे म्हणजेच तिखट तयार करणे. हे सोपस्कार टाळून थेट उत्तम दर्जाची अभ्यंकर मिरची पूड अर्थात तिखट अवश्य वापरा.