Jeera/Cumin Powder – जीरेपूड

Description :

Cumin can be used in its whole seed form as well as when ground. Cumin has a warm, earthy flavor and aroma. Ground cumin is often added to chili, barbecue sauce, baked beans, and marinades.Cumin seeds are small, boat-shaped seeds that resemble caraway seeds.It works well in combination with other spices partly with Coriander. Try Abhyankar’s Jeerepud/ Cumin Power

जिरे हा एक अत्यंत गुणकारी मसाल्याचा पदार्थ आहे. मोहरीप्रमाणेच जिरेसुद्धा फोडणी करण्यासाठी वापरले जातात.
एक ग्रॅम जिरेपूड व दोन ग्रॅम साखर वरचेवर खाल्यास आव पडणे थांबते.
भूक लागत नसल्यास रुग्ण्यास जिरे खाण्यास द्यावे. भूक चांगली लागते.
अंगाला खाज सुटत असल्यास रात्री झोपण्यापूर्वी जिरे उन पाण्याबरोबर खावे, खाज त्वरित थांबते.
पित्ताचा प्रकोप झाल्यास जिरे व साखर यांचे मिश्रण चघळून खावे, त्याने पित्त शमते.
जिऱ्याची पूड व सुंठीचा पूड मधातून खाल्ल्यास खोकला थांबतो.

भारतीय पदार्थांना जिर्‍याशिवाय पूर्णत्व नाही. मसाला ताक असो की एखादी चमचमीत भाजी , त्यात अभ्यंकर यांची जिरेपूड हवीच.