Idli Pith -इडली मिक्स

Idlis are in constant demand in household. Not only elders, but kids also love idlis- in fact, it is their favorite finger food.
Abhyankar instant idli mix makes your idlis amazingly delicious and can be enjoyed any time of the day – be it breakfast, lunch, or dinner.
Instant idli is effortless! Soft and feathery light till the last bite.

It requires –

  •  no soaking
  • no fermentation.

इडली हा पौष्टिक दाक्षिणात्य पदार्थ आता अवघ्या भारतीयांना आवडतो. उडद डाळ, तांदूळ भिजत घालून वाटणे, आंबवणे आणि मग त्याच्या वाफवून इडल्या तयार करणे हे काम किचकट. शिवाय टम्म फुगलेल्या, जाळीदार इडल्या जमणे हे तर कौशल्याचेच काम. दर्जेदार अभ्यंकर इडली मिक्स वापरुन झटपट तयार करा रुचकर, शुभ्र, लुसलुशीत इडल्या.

पाकीट उघडा, पिठात पाणी मिसळा आणि तेलाचा हात लावलेल्या इडलीपात्रात १५ मिनिटे इडल्या वाफवून घ्या.