Metkoot – मेतकूट

Abhyankar’s  Metkoot is a spicy powder prepared by grinding a variety of spices and lentils. This is served with hot rice and a spoonful of ghee.when you want to serve something very fast and have no time to cook some gravies/curries. Since it is a powder, it is also good for travel. For those people who are accostomed to curries, it looks little odd. It is rich in protein and the fenugreek seeds is used.                                                                                                                 

मेतकूट हा मराठमोळा पारंपरिक ,चविष्ठ पदार्थ ! मऊभात, तूप आणि मेतकूट असो वा दह्यात मेतकूट घालून केलेले तोंडीलावणे. मेतकूट अतिशय रुचकर लागते. घरी सहज उपलब्ध असणाऱ्या धान्यांपासून तयार करता येणारी ही एक प्रकारची कोरडी चटणी आहे. पूर्वीच्या काळी सकाळच्या न्याहारीचे लोकल ठराविकच पदार्थ होते. साधारणपणे पावसाळ्याच्या आधी बेगमी म्हणून लोणची, पापड, मसाले आणि मेतकूट केले जाई. चणा डाळ, उडीद डाळ, तांदूळ, मोहरी, जीरे हे पदार्थ वेगवेगळे भाजून ,मिरच्या व सुंठेचा तुकडा बारीक करून हळद व हिंगासकट सर्व पदार्थ एकत्र दळून चाळणीने चाळून मेतकूट तयार करण्य़ाचा खटाटोप आता केला जात नाही. अभ्यंकर यांचे तयार मेतकूट असताना आता त्याची गरजही नाही.